भास तुझा तू नसल्याचा !!
प्रेमात तुझ्या मी असण्याचा कि !
प्रीतीत माझ्या तू नसण्याचा !!
भास खरा कि हि आठवण !
अन प्रेम खरे कि ती साठवण !!
व्यक्त अश्या तुज्या भावना तर,
अव्यक्त असा माझा भास का?
शिथिल होऊनी बघत बसावे !
व्यतीत न होता आठवत राहावे !!
ज्ञात आहे मज डाव हा फासण्याचा !
पण आनंद देतो भास तुझ्या प्रेमाचा !!
प्रेम फक्त काय प्रेम असत....
वाह रे कल्पि! लयीच भारी.. एकदम आवडेश! मस्त भावना पूर्ण शब्द
उत्तर द्याहटवाअभी कमेंट आणि कविता एकदम एकमेकांना पूरक आहेत रे, म्हणजे कवितेच्या उलट सुलट रचनेप्रमाणे हीहीहीही तरी खूप खूप आभार!!!
उत्तर द्याहटवा